जिंकण्याची मजा सर्वात जास्त तेव्हा येते जेव्हा सगळे आपली हरण्याची वाट बघत असतात
आपले सर्वात दुःखी ग्राहक आपले सर्वात मोठे शिकण्याचे स्रोत असतात.-Marathi Whatsapp Status on life
तुझं कुठलं ही स्वप्नं असो, मोठं असो किवा छोटा असो, ह्या वर्षात तुझी ती सर्व स्वप्नं पूर्ण व्हावी हीच सदिच्छा!!!
सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी, पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.-Marathi Ukhane