Birthday Wishes

marathi birthday wishes

तुझं कुठलं ही स्वप्नं असो, मोठं असो किवा छोटा असो, ह्या वर्षात तुझी ती सर्व स्वप्नं पूर्ण व्हावी हीच सदिच्छा!!!

Marathi birthday Wishes

The above post is one of the happy birthday wishes in marathi which means-Whatever your dream may be may all come true this year to the special person…

आजचा दिवस खास आहे आपल्या भावा चा जो वाढदिवस आहे,
आम्हाला तुझी साथ लाभली ह्यातच किती आनंद आहे,
तुझ्यावर शिवरायांचा आशीर्वाद असो हीच आमची इच्छा आहे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

This is a happy birthday status in Marathi to wish brothers a very happy birthday in Marathi. It means today is a special day like it’s my brother’s birthday and we are thankful that you are with us…

Treading

#motivational quotes

जिंकण्याची मजा सर्वात जास्त तेव्हा येते जेव्हा सगळे आपली हरण्याची वाट बघत असतात

#Life Quotes

आपले सर्वात दुःखी ग्राहक आपले सर्वात मोठे शिकण्याचे स्रोत असतात.-Marathi Whatsapp Status on life

#Marathi Ukhane

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी, पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.-Marathi Ukhane

More Posts